The Power of Positive Thinking (द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग)
The Power of Positive Thinking (द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग)
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 250
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Suhas Joshi
या पुस्तकातून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
१) स्वतःवर आणि तुमच्या प्रत्येक कामावर विश्वास ठेवा. २) निर्धाराने कामाला लागा. ३)तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती विकसित करा. ४) सारखी काळजी करणे सोडून द्या आणि एक निवांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. ५) तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक नाती जोपासा आणि सुधारा. ६) तुमच्या आसपासच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवा. ७) स्वतःवर प्रेम करा.
या पुस्तकाचे लेखक : नॉर्मन व्हिन्सेंट पील, अनुवाद : सुहास जोशी, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन