Akshardhara Book Gallery
The Power Of Small Decisions (द पॉवर ऑफ स्मॉल डिसीजन्स)
The Power Of Small Decisions (द पॉवर ऑफ स्मॉल डिसीजन्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sirshree
Publisher: Wow Publishings Pvt Ltd
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
द पॉवर ऑफ स्मॉल डिसीजन्स
विचारसीमा विस्तृत करण्याची कला ना हो ना नाही तुमचा प्रत्येक होकार हा तुमच्या वेळेची आणि भावनांची किंमत ठरवत असतो आणि प्रत्येक नकार एखाद्या शक्यतेचं दार बंद करून टाकतो. अशा वेळी योग्य उत्तराची निवड कशी कराल? अशा संभ्रमाच्या गुंत्यातून बाहेर पडून स्पष्ट आणि ठाम निर्णय कसा घ्यायचा? मग तो लहान मुलांचा हट्ट असो की नात्यांमधील अपेक्षा! या गोष्टींचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकाद्वारे तुम्हाला मिळणार आहे. यातील दमदार पद्धतींचा उपयोग करून कुठे 'हो' म्हणायचं आणि कुठे 'नाही', किंबहुना यापलीकडेही काही तिसरं उत्तर असू शकतं का? तसंच कुठल्याही समस्येकडे सर्वोच्च दृष्टीने बघितल्यास तुमचा निर्णय सुयोग्य आणि अचूक ठरतो, याचीही प्रचिती निश्चितपणे घ्याल.
लेखक. सरश्री
प्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स
