Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Real Shivaji Raja (खरा शिवाजी राजा)

The Real Shivaji Raja (खरा शिवाजी राजा)

Regular price Rs.150.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.150.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Tafazzul Dawood

Publisher: Sanay Prakashan

Pages: 120

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Nitin Salunkhe

खरा शिवाजी राजा

स्वातंत्र्याची, स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा आजही सगळ्या भारतीयांना शिवरायांकडून मिळत आहे. ते ब्राह्मणांचे प्रतिपालक होते, गायींचे रक्षक होते आणि हिंदू धर्माचे प्रणेते होते, मुस्लिमांचे शत्रू होते, असे म्हणून त्यांना खुजे करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्यांच्या रयतेला, मग तो कोणत्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, कोणीही असू दे, त्यांच्याकडे समान न्याय होता. सर्वांना कवेत घेण्याचा मानवी दृष्टिकोन होता. शिवराय हे रयतेचे राजा होते. त्यांनी जात धर्माच्या किंवा कोणत्याच आधारावर कोणाचा कधी द्वेष केला नाही. त्यांना तसेच राहूद्या. कोणाच्या क्षुद्र राजकारणासाठी त्यांना लहान करण्याचा, त्यांचे नाव घेऊन लोकांच्या भावनांशी खेळण्याचा आणि मुस्लीम द्वेष करण्यासाठी त्यांच्या आड लपण्याचा कोणी प्रयत्न करू नये.

लेखक : तफझ्झुल दाऊद
स्वैर अनुवाद : नितीन साळुंखे

View full details