Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Right To Sex (द राइट टू सेक्स)

The Right To Sex (द राइट टू सेक्स)

Regular price Rs.342.00
Regular price Rs.380.00 Sale price Rs.342.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Amia Shrinivas

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 272

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dr Asha Bhagwat

The Right To Sex (द राइट टू सेक्स)

सेक्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांकडे आहे आणि आपण सगळे ती कृती करतो;
सेक्स म्हणजे सार्वजनिक अर्थ असणारी तथाकथित खाजगी गोष्ट;
सेक्स म्हणजे बाह्य शक्तींनी घडवलेली वैयक्तिक प्राधान्ये;
सेक्स म्हणजे सुख आणि नीतिमत्ता या दोन टोकांमध्ये ताणली गेलेली गोष्ट; सेक्सला तिच्या सर्व गुंतागुंतीसहित; त्यातील सखोल विरोधाभासांसहित; लिंग, वर्ग, वंश आणि सत्ता यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यासहित पूर्णतः समजून घ्यायचे असेल - तर आपल्याला 'हो' आणि 'नाही'; 'वांछित आणि अवांछित' यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.

लेखक:आमिया श्रीनिवासन 
अनुवाद :डॉ. आशा भागवत 
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन 

View full details