Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Search (द सर्च)

The Search (द सर्च)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shaheen Akhtar Nitin Salunkhe Sanay Prakashan

Publisher: Sanay Prakashan

Pages: 344

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Nitin Salunkhe

The Search (द सर्च)

बांगला देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी झालेल्या युद्धाच्या नंतर पाव शतक उलटून गेल्यावर एक तरुण संशोधक, मुक्ती मरियमच्या आयुष्यात येते. तिच्याकडे असे कित्येक प्रश्न आहेत, ज्यांना कोणतेही उत्तरच नाही. ना मरीयमकडे, ना अन्य कोणाकडे. मरियम आणि तिच्यासारख्या इतर स्त्रीया, वीरांगना, ज्यांच्यावर पाकिस्तानी लष्करानं नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ सातत्यानं बलात्कार केले आहेत, त्यांना नव्या देशाचा अभिमान असं म्हटलं गेलं आहे. पण त्यांचे कुटुंबीय आणि समाज त्यांच्याशी काही वेगळंच वागतो. आहे. या युद्धात त्या कशा जिवंत राहिल्या ? मरियमनं तिच्या धाकट्या भावाला पाठवून दिलं. पण शहर प्रत्येक क्षणी जास्त जास्त धोकादायक बनत असतानाही स्वतः मात्र ढाक्यात का थांबली? घरांत, ऑफिसेसमध्ये, कॉलेजांत सापडलेल्या, पकडलेल्या स्त्रीयांशी पाकिस्तानी सैन्य कसं वागलं ? मुक्तीयोद्ध्यांनी 'त्यांच्या' स्त्रियांचं रक्षण केलं का?

लेखक: शाहीन अख्तर 
मराठी भाषांतर : नितीन साळुंके 

View full details