Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Secret Wisdom Of Nature (द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर)

The Secret Wisdom Of Nature (द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Peter Wohlleben

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 200

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Gurudas Nulkar

द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर

तुम्हाला हे माहीत होतं का? पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो ! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी ? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात ?
निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात.
पीटर वोललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.
रोजामंड यंग, दि सिक्रेट लाइफ ऑफ काउजच्या लेखिका
अद्भुत ! निसर्गात सगळे एकमेकांशी जोडलेले असतात याची वोललेबेन आपल्याला आठवण करून देतात.   - इव्हिनिंग स्टँडर्ड 

मूळ लेखक. पीटर वोह्ललेबेन 
अनुवादित लेखक. गुरुदास नूलकर 
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन 

 

View full details