Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Sketchbook Of Wisdom (द स्केचबुक ऑफ विस्डम)

The Sketchbook Of Wisdom (द स्केचबुक ऑफ विस्डम)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vishal Khandelwal

Publisher: madhushree publication

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dr Shuchita Nandapurkar - Phadk

द स्केचबुक ऑफ विस्डम

"अधिक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य कसं जगावं याचा सुरेख साचा."
रमेश दमाणी, सदस्य, बीएसई
"विशाल जेव्हा बोलतो, लिहितो, व्यक्त होतो, तेव्हा लक्ष द्या." ब्रेन्ट बेशीर, संस्थापक, पर्मनंट इक्विटी
"वास्तववादी विचारसरणी आचरणात आणून छान आयुष्य जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी परिपूर्ण मार्गदर्शक." संजोय भट्टाचार्य, भागीदार, फॉर्च्यूना कॅपिटल
स्वतःत गुंतवणूक करा, सुज्ञता प्राप्त करा. मुक्त व्हा.
अधिक चांगला विचार करता यावा, निर्णय घेता यावा किंवा शांतीपूर्ण आनंदात राहता यावं म्हणून तुम्ही काही उपाय शोधत असाल तर सुज्ञतेच्या चित्रकथा असणारं 'द स्केचबुक ऑफ विस्डम' वाचाच. श्रीकृष्णापासून चार्ली मन्गरपर्यंत, सॉक्रेटिसपासून वॉरन बफेटपर्यंत, लाओ त्झूपासून नसीम तालेबपर्यंत, स्टिव्ह जॉब्जपासून नवल रविकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या पन्नास कल्पना आणि उपाय या पुस्तकात खच्चून भरल्या आहेत. आपल्याही आयुष्याला त्या तितक्याच लागू होतात. सद्गुण, आनंद आणि संपत्ती तथा उत्तम आयुष्य यांचा पाठपुरावा कसा करावा, या संदर्भातले हे विचार हस्तलिखित रूपात तुम्हाला इथे वाचता येतील.
विशाल खंडेलवाल स्वतः शिक्षक आणि लेखक आहेत. ते चित्रकारही आहेत. safalniveshak.comचे ते संस्थापक असून, अधिक चांगली गुंतवणूक कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी ते लोकांना मदत करतात.

मूळ लेखक. विशाल खंडेलवाल 
अनुवादित लेखक. डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके 
प्रकाशन. मधुश्री पब्लिकेशन 

View full details