Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Thirty - Nine Steps (द थर्टी - नाईन स्टेप्स)

The Thirty - Nine Steps (द थर्टी - नाईन स्टेप्स)

Regular price Rs.80.00
Regular price Sale price Rs.80.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: John Bukan

Publisher: Continental Prakashan

Pages: 103

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Ramesh Mudholkar

द थर्टी - नाईन स्टेप्स

आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित द थर्टी-नाईन स्टेप्स हा चित्रपट ज्या कथेवरून निर्माण झाला होता, त्या मूळ कादंबरीचा सुरस अनुवाद पहिल्या महायुद्धापूर्वी राष्ट्राराष्ट्रांत निर्माण झालेला बेबनाव व त्यामुळे जगभर बोकाळलेली हेरगिरी याची पार्श्वभूमी या रहस्यकथेला आहे. ज्याचा राजकारणाशी दूरान्वयानेही कधी संबंध आला नाही, असा एक निरपराध मनुष्य केवळ योगायोगाने एका फार मोठ्या हेरगिरीच्या जाळ्यात सापडतो. एकूण तीन राष्ट्रांच्या पोलीस खात्यातर्फे त्याचा पाठलाग सुरू होतो. त्यातून धाडसाने व चतुराईने नायक रिचर्ड हॅन्ने अनेक संकटांना तोंड देत शेवटी आपली सुटका करून घेतो, त्यामुळे एका राष्ट्रातील सत्ता उलथून टाकण्याचे काही मंडळींचे कारस्थान उघडकीस आणण्यात तो यशस्वी होतो. द थीं नाईन स्टेप्स या जॉन बुकॅन यांच्या रहस्यकथेचा हा अनुवाद आहे. ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेली ही राजकीय रहस्यकथा तिच्यातील गूढरम्य वातावरणामुळे वाचकांना खचितच आवडेल.

लेखक. जॉन बुकॅन 
अनुवादित लेखक. रमेश मुधोळकर 
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन 

View full details