1
/
of
2
Akshardhara Book Gallery
The TIME MACHINE (द टाईम मशिन)
The TIME MACHINE (द टाईम मशिन)
Regular price
Rs.70.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.70.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: RAMESH MUDHOLKAR
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 88
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:H . G . Vels
द टाईम मशिन
कालयंत्र (टाइम मशीन) तयार झालं आणि कालप्रवासी निघाला 'भविष्या'तील यात्रेला. यंत्र इ.स. ०२७०१ वर्षात पोचल तेव्हा त्याला दिसला एक स्वर्गवत सुंदर प्रदेश.
ती होती मानवी प्राण्यासारख्याच दिसणाऱ्या बुटक्या, नाजूक एलॉय जातीच्या लोकांची वस्ती. ती न्याहाळून तो परतला तर त्याचं कालयंत्र नाहीसं झालं होतं ! धक्काच बसला त्याला!
कुठ गेलं ते कालयंत्र ?
ते शोधण्यासाठी जिवावर उदार होऊन कालप्रवासी मॉरलॉक्सच्या जमिनीखालच्या वस्तीत शिरला आणि.
सारेच विलक्षण ! चित्तथरारक !!
लेखक :रमेश मुधोळकर
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
