Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Time Machine (द टाइम मशीन)

The Time Machine (द टाइम मशीन)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: H G Wells

Publisher: Diamond Publications

Pages: 110

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sanket Lad

विज्ञानकथेचे जनक एच. जी. वेल्स यांची 
चित्तथरारक अभिजात कादंबरी!

द टाइम मशीन 


ब्रिटिश लेखक 'एच. जी. वेल्स' हे विज्ञानकथांचे जनक! 
'द टाइम मशीन' ही टाइम ट्रॅव्हलिंगची कल्पना मांडणारी पहिली कादंबरी.
भविष्यकाळातून प्रवास करून वर्तमानात आलेल्या या वैज्ञानिकाला काय दिसलं!

"मानवजात उत्तम घरांमध्ये राहत असल्याचं, सुंदर कपडे परिधान 
करत असल्याचं मी पाहिलं आणि तरीही ती कठोर परिश्रम करत असल्याचं 
मला आढळलं नाही. संघर्षाची कोणतीच लक्षणं नव्हती.. ना सामाजिक, ना आर्थिक, 
दुकान, जाहिराती, रहदारी या आपल्या जगाचा मुख्य भाग असणाऱ्या सर्व गोष्टी नाहीशा झाल्या होत्या."

लेखक: एच. जी. वेल्स 

अनुवाद: संकेत लाड 
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन 

 

View full details