Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The White Tiger ( द व्हाईट टायगर )

The White Tiger ( द व्हाईट टायगर )

Regular price Rs.177.00
Regular price Rs.295.00 Sale price Rs.177.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arvind Adiga

Publisher: Mehta Publishing House

Pages: 282

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Leena Sohoni

द व्हाईट टायगर  

बलराम हलवाई,- 'द व्हाइट टायगर' भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक ! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय...

ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला !

अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.

लेखक : अरविंद अडिगा 
अनुवाद : लीना सोहोनी 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details