1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Think and Grow Rich (थिंक अँड ग्रो रिच)
Think and Grow Rich (थिंक अँड ग्रो रिच)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: NEPOLIAN HILL
Publisher: Sakal Prakashan
Pages: 289
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sanjay Kaptan
आंतरराष्ट्रीय 'बेस्ट सेलर'
थिंक अँड ग्रो रिच
विचार करा आणि श्रीमंत व्हा
लेखक: नेपोलियन हिल
जीवन हे अनेकदा विचित्र आणि अवघड वाटण्याजोगे असते ! यश आणि
अपयश दोन्हीही अत्यंत साध्या अनुभवांमधून उद्भवतात. पण
ज्याच्याकडे अपयशाचा अभ्यास करून त्यातून यशाकडे नेणारे शहाणपण
मिळवण्याची ना वेळ आहे ना इच्छ, त्या व्यक्तीचे काय? पराभवाला
यशाच्या पहिल्या पायरीत कसं रुपांतरीत करायचं ही कला कुठे
शिकायची? नेपोलियन हिल यांचे Think and Grow Rich हे पुस्तक
याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहिले गेले आहे.
अनुवाद : संजय कप्तान
प्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि.
