Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tilekari Tavalki (टिळेकरी टवाळकी )

Tilekari Tavalki (टिळेकरी टवाळकी )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Chandrasen Tilekar

Publisher: Mihana Publications

Pages: 122

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

टिळेकरी टवाळकी 

"चंद्रसेन टिळेकर यांचे विनोदी साहित्य वाचताना मला हटकून कोल्हटकर, गडकरी, चि.वि. जोशी यांच्या शैलीची आठवण येते" 

                    -नटश्रेष्ठ डॉ श्रीराम लागू

विनोदी लेखक म्हणून मान्यता पावलेले चंद्रसेन टिळेकर हे माझे खूप जुने मित्र आहेत. समाजकार्य करीत असता त्यांना जी विसंगती दिसते ते धारदार विनोदी शैलीत आपल्या पुढे मांडतात.

                   - संगणकतज्ञ व लोकप्रिय लेखक अच्युत गोडबोले

 प्रा चंद्रसेन टिळेकर हे परिवर्तनवादी चळवळीतील एक दमदार वाटसरू तर आहेतच पण समाजातील दुटप्पीपणा आपल्या विनोदात आणून त्या द्वारे उत्तम प्रबोधन करणारे असे व्यक्तिमत्व आहे.

                  - नामवंत शास्त्रीय सल्लगार डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर

समाजकार्य करीत असता जी विसंगती, जो दुटप्पीपणा प्रा. चंद्रसेन टिळेकर यांना दिसतो त्याचा कच्चा माल म्हणून उत्तम उपयोग ते आपल्या विनोदी लिखाणासाठी करतात. विडंबन, उपहास ही विनोदातली शस्त्रे कशी परिणामकरित्या वापरावीत त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे टिळेकर सरांचे विनोदी लेखन !

                 - प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी

विनोदी लिखाण केवळ हसून सोडायचे नसते तर त्याने आपल्याला अंतर्मुखही केले पाहिजे अशी जर उत्तम विनोदाची कसोटी असेल तर चंद्रसेन टिळेकर यांचा विनोद तंतोतंत या कसोटीला उतरतो !

                  - सव्यसाची लेखक राजन खान

 टिळेकरांचा विनोद म्हणजे निर्विष विनोदाचा उत्तम नमुना

                  - प्रसिद्ध लेखक अवधूत परळकर

लेखक : चंद्रसेन टिळेकर 
प्रकाशन :मिहीना पब्लिकेशन्स 

View full details