Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Triveni ( त्रिवेणी )

Triveni ( त्रिवेणी )

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mohan Joshi

Publisher: Sakal Prakashan

Pages: 174

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:'---

त्रिवेणी

  • सुबक आणि रेखीव व्यक्तिचित्रणे, भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे कथनात मिसळून उभारलेली कथासूत्रे यांचा सुरेख संगम या कादंबरीत झालेला दिसतो.
  • सत्य, शिव, सुंदर या मूल्यांचा वेध घेत त्यांची सुबक वीण साधणारी ही ‘त्रिवेणी’ कमालीची लोभसवाणी झालेली आहे.
  • एकूणच सुखद योगायोगांमुळे घडून येणाऱ्या त्रिवेणी संगमाची उत्कंठावर्धक, लाघववेल्हाळ, रोचक कहाणी सांगत ही कादंबरी जीवनातल्या अद्भुताचे सौंदर्य रंगतदार पद्धतीने पेश करते.

प्रकाशक : सकाळ प्रकाशन 

View full details