Akshardhara Book Gallery
Tsubaki Stationers (त्सुबाकी स्टेशनर्स)
Tsubaki Stationers (त्सुबाकी स्टेशनर्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ito Ogawa
Publisher: Sunanda Vidyasagar Mahajan Kalasakt
Pages: 342
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Mayuresh Kulkarni
त्सुबाकी स्टेशनर्स
स्टेशनरीचं दुकान चालवताना चालवता त्या जोडीलाच लोकांसाठी पत्रलिखाण करणारी हातोको आमेमिया. आपल्या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन लोक तिच्या दुकानी येतात.
त्यांच्या इच्छेला मान देत; आपल्या आजीने घालून दिलेल्या लेखननियमांचे काटेकोरपणे पालन करीत हातोको पत्रलेखन करते.
अक्षरांवर, लेखनसाहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या हातोकोची, तिच्या आजीच्या, तिच्या आजूबाजूच्या माणसांची हसरी कथा.
एका बाजूला डोंगर आणि दुसरीकडे समुद्र, असा समृद्ध शेजार लाभलेल्या 'कामाकुरा' गावात घडणारी 'इतो ओगावा' या आघाडीच्या लेखिकेची जपानी कादंबरी.
प्रकाशक. सुनंदा विद्यासागर महाजन कलासक्त
मूळ लेखक. इतो योगावा
अनुवादक लेखक. मयुरेश कुलकर्णी

Tsubaki Stationers (त्सुबाकी स्टेशनर्स)