1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Tu Aadhi Ka Nahi Aalas? ( तू आधी का नाही आलास? )
Tu Aadhi Ka Nahi Aalas? ( तू आधी का नाही आलास? )
Regular price
Rs.387.00
Regular price
Rs.430.00
Sale price
Rs.387.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 256
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Leena Sohoni
तू आधी का नाही आलास? या पुस्तकात एकूण बारा सत्यकथा आहेत. या कथांमधून बाल गुलामगिरी शोषणाचे विविध प्रकार आणि विविध क्षेत्रांमधील, व्यवसायांमधील शोषणाच्या पद्धती आपल्याला कळू शकतात. आपला एक छोटासा सकारात्मक उपक्रमही किती महत्त्वाचा ठरू शकतो, हेही दाखवून देतात. नोबेल पारितोषिक विजेत्याच्या लेखणीतून आलेल्या या कथा आपल्याला माणुसकी शिकवतात आणि अधिक जबाबदार बनवतात.
या पुस्तकाचे लेखक : कैलास सत्यार्थी , अनुवाद : लीना सोहोनी, प्रकाशक : सॅम पब्लिकेशन्स
