Akshardhara Book Gallery
Tufanatlya Panatya (तुफानातल्या पणत्या)
Tufanatlya Panatya (तुफानातल्या पणत्या)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vrushali Magdum
Publisher: Dimple Publication
Pages: 183
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तुफानातल्या पणत्या
या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एक वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत सायंत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते.
---- अजित मगदूम
प्रकाशक. डिंपल प्रकाशन
लेखक. वृषाली मगदूम
