Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tukaramanchi Bhajane (तुकारामांची भजने)

Tukaramanchi Bhajane (तुकारामांची भजने)

Regular price Rs.200.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.200.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinoba

Publisher: Parandham Prakashan

Pages: 208

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Tukaramanchi Bhajane (तुकारामांची भजने)

तुकारामांची भजनें
परंधाम प्रकाशन, पवनार
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या
गाथेतून अनेकांनी अभंगांची निवड केली आहे.
मात्र विनोबांसारख्या
अधिकारी व्यक्तीने
अनुभवाच्या कसोटीवर पारखून
केलेल्या या निवडीचे
महाराष्ट्र-सारस्वतात
नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण स्थान राहील.
तुकोबांच्या जीवनाचे आणि मृत्यूचे
मर्म उलगडून दाखवणाऱ्या
विनोबांच्या लेखाने
ह्या संकलनाचे मूल्य अधिकच वाढवले आहे

संपादक: विनोबा  

View full details