Akshardhara Book Gallery
Tumchya Chahatil Kapatil Kodi (तुमच्या चहाच्या कपातील कोडी)
Tumchya Chahatil Kapatil Kodi (तुमच्या चहाच्या कपातील कोडी)
Couldn't load pickup availability
Author: Parth Ghosh Dipankar Home
Share
Publisher: National Book Trust
Pages: 117
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:R.M.Deshapande
Tumchya Chahatil Kapatil Kodi (तुमच्या चहाच्या कपातील कोडी)
नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमधील डॉ. पार्थ घोष आणि बोस इन्स्टिट्यूमधील भौतिकशास्त्र विभागातील डॉ. दीपंकर होम यांच्या आवडीचे विषय म्हणजे क्वांटम स्थितिगतिशास्त्र व मूलभूत कण. या विषयांत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्या दोघांनी एकत्रितपणे आणि इतरांबरोबरही काम करून मुद्रण आणि चित्र माध्यमातून वैज्ञानिक माहिती प्रसारित करण्याची महत्त्वाची कामगिरी केली आहे. दूरदर्शनवरील 'क्वेस्ट' या लोकप्रिय मालिकेचे डॉ. घोष हे प्रमुख सूत्रधारांपैकी एक 'होते. '2001' ह्या नियतकालिकातील 'इन्क्वायरी' च्या स्तंभातून ते नेहमीच लिहीत असत. 'तुमच्या चहाव्या कपातील कोडी' हे पुस्तक त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. विज्ञानातील संकल्पना व घटना समजावून देण्यासाठी ते सतत् प्रयोगशील असतात. ह्यातून त्यांना मिळालेला समृद्ध अनुभव प्रस्तुत पुस्तकाद्वारे सादर होत आहे.
लेखक: पार्थ घोष, दीपंकर होम
अनुवाद: आर.एम.देशपांडे
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
