Akshardhara Book Gallery
TUTALELE PANKHA ( तुट्लेले पंख )
TUTALELE PANKHA ( तुट्लेले पंख )
Couldn't load pickup availability
Author: KHALIL JIBRAN
Share
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 112
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
तुट्लेले पंख
'तुटलेले पंख' ही कधीही जुनी न होणारी कथा आहे. दान्ते आणि बिअॅट्रिस, रोमिओ आणि ज्युलिएट्, वेर्थर आणि शार्लोट्ट यांच्या उत्कट परंतु असफल प्रेमकथांची तीव्रतेने आठवण करून देणारी. यौवनाच्या उषःकाली, भारून टाकणाऱ्या गूढ दैवी अनुभवाला क्वचितच इतके काव्यमय आणि उन्नत स्वरूपात आविष्कृत व्हावयास मिळाले असेल. सन्बरच्या जंगलात, सुरूच्या सान्निध्यात निर्माण झालेली ही कहाणी अरेबिक साहित्यातील जतन करावा असा ठेवा आहे. एवढेच नव्हे तर जागतिक रोमँटिक वाङ्मयातील एक विलक्षण झेप आहे. खलील जिब्रान या नावातील सारी जादूच जणू या मोजक्या, भरारत्या हिरव्यागार पानांत सामावलेली आहे.
लेखक : खालील जिब्रान
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
