Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Type 2 Diabetes : A To Z (टाइप २ डायबिटिस : ए टू झेड)

Type 2 Diabetes : A To Z (टाइप २ डायबिटिस : ए टू झेड)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Vinayak Hingane

Publisher: Sakal Prakashan

Pages: 149

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

टाइप २ डायबिटिस : ए टू झेड

जगात सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेल्या आपल्या देशाला आता ‘डायबिटीज कॅपिटल’ बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ आरोग्यापुरता मर्यादित न राहता एक भीषण सामाजिक समस्या बनत चालला आहे. हे टाळता येईल का? आपल्याला मधुमेह होण्याचा धोका आहे की नाही हे कसे ओळखावे? मधुमेहाचे निदान कधी आणि कसे होते? मधुमेह नियंत्रणात कसा ठेवायचा? गर्भावस्थेतील मधुमेह, त्याचा लैंगिक क्षमतेवर होणारा परिणाम, मधुमेहामुळे उद्भवणारे इतर अनेक आजार आणि त्याच्या वाढत्या गुंतागुंती, वाढत चाललेला जीविताला धोका… आपण या मधुमेहाच्या विळख्यातून मुक्त होऊ शकतो का? औषधोपचार, जीवनशैलीतील बदल, व्यायाम आणि आहारातील सुधारणा, आतापर्यंत झालेली महत्त्वाची वैज्ञानिक संशोधने तसेच अत्याधुनिक उपचारपद्धती—या सर्वांची ए टू झेड माहिती या पुस्तकात दिली आहे. मधुमेह मुळापासून घालवणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर देणारे आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीत अडकलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त व संग्राह्य असे मार्गदर्शक पुस्तक—

लेखक. डॉ. विनायक हिंगणे 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन 

View full details