Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Umbartha : ....Nav Yug Suru Hoty ! (उंबरठा : ....नवं युग सुरु होतंय !)

Umbartha : ....Nav Yug Suru Hoty ! (उंबरठा : ....नवं युग सुरु होतंय !)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vivek H Sutar

Publisher: Rudra Publishing House

Pages: 168

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उंबरठा : ....नवं युग सुरु होतंय !

विवेकचं उंबरठा हे पुस्तक आत्ताच वाचून संपवलं आणि खूपच चाट पडलो. आत्तापर्यंत एआय वर मी असंख्य पुस्तकं वाचली आहेत. पण या पुस्तकाइतकी एआयच्या विषयी इतकी खोल इनसाईट मी क्वचितच बघितली होती. हे पुस्तक फक्त तंत्रज्ञानाविषयी बोलत नाही तर मानवी मन, नैतिकता, नैराश्य, रोजगार, सर्जनशीलता, तर्कशास्त्र म्हणजे कुठल्याही गोष्टीमागची कारणमीमांसा शोधणं, फोटॉनिक कम्प्युटिंग, क्वांटम टनेलिंग, एआयचं जिओपॉलिटिक्स, सत्तेचं केंद्रीकरण, विषमता, जेनझी अशा अनेक गोष्टींवर खूप महत्त्वपूर्ण भाष्य करतं. एकंदरीत हे पुस्तक फक्त एआय वरचं न राहता सर्वसमावेशक तंत्रज्ञानाचं तत्त्वज्ञान यावरचं एक मार्गदर्शक पुस्तक होतं. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं मला वाटतं. समता, स्त्री पुरुष समानता आणि पर्यावरण याविषयी लेखकाला वाटणारी आत्मीयता मला खूपच भावून गेली. या महत्त्वपूर्ण आणि सुंदर पुस्तकाला माझ्या शुभेच्छा !!   -----अच्युत गोडबोले

लेखक. विवेक एच सुतार 
प्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस 

                                                                                              

View full details