1
/
of
2
akshardhara
Jara Thamba Vichar Kara (जरा थांबा विचार करा)
Jara Thamba Vichar Kara (जरा थांबा विचार करा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जरा थांबा विचार करा : हे पुस्तक म्हणजे दैनिकामधल्या लेखांचं संकलन होय. लेखिकेने आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांची, प्रसंगांची निरीक्षणे अन् त्यांचं मानसिक दृष्टिकोनातून विश्लेषण प्रत्येक लेखात उदाहरणांसह दिलेली आहेत. यातले लेख अगदी छोटे छोटे असले तरीही मानवी वर्तनातल्या विविध छटांचा खराखुरा प्रत्यय देणारे आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यातल्या विचारांचा, कल्पनांचा वापर करताना कष्ट घ्यायला लावणारे आहेत. ते घेतले तर आयुष्य बदलवून टाकणारे आहे.
View full details
ISBN No. | :9789385794414 |
Author | :Alaka Kakade |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :171 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |

