Skip to product information
1 of 2

akshardhara

Vishi Tishi Chalishi (विशी तिशी चाळीशी)

Vishi Tishi Chalishi (विशी तिशी चाळीशी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Ashutosh Javadekar

Publisher: Unmesh Prakashan

Pages: 124

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:'----

विशीचा खळाळ तिशीच्या तीरांवर अलगद येतो आणि प्रवाहाला वळण लागत चाळिशीच्या टप्प्यावर दमदार प्रवाह दौडत असतो तेव्हा मनातला खळाळ आणि बाजूच्या तीरांबद्दल कृतज्ञता असतेच चाळिशीचा दमदार प्रवाह अंगभूत चैतन्याची ताकद अजमावून बाहू पसरून आख्ख आयुष्यच कवेत घ्यायला सरसावतो तेव्हा विशी तिशी येतातच आपसूक विशीतला अरीन तिशीतली माही आणि चाळिशीच्या तेजसची ही गोष्ट तशी म्हणाल तर आपल्या सगळ्यांचीच

ISBN No. :UNM0131
Binding :Paperback
Pages :124
Language :Marathi
Edition :2021
View full details