Skip to product information
1 of 2

akshardhara

Brelachya Prakashat ( ब्रेलच्या प्रकाशात )

Brelachya Prakashat ( ब्रेलच्या प्रकाशात )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अंध मुलांना व मोठ्यांना हवी ती पुस्तक ब्रेल रुपांतरित करून दिली. या प्रवासात अनंत लोक भेटले. मैत्री झाली. कामसू व समंजस विद्यार्थिनीची जोड मिळाली. जुन्या मैत्रिणी जोडल्या गेल्या. आणि ब्रेल दिवाळी अंकाच्या निमित्ताने अंधांना साहित्यिक मेजवानी देताअ आली. आपण काही समस्या कमी करत नाही, पण काही अंधांना हात धरून पुढे नेऊ शकतो; हे कळले. झोकून देऊन काम करण्यातला आनंद व समाधान मी पुरेपुर अनुभवलय. पुस्तके करताना अडचणी आल्या, पण त्यांवर मात करत पुढे जाता आले. त्या त्या वेळी मदतीचे हात पुढे येत गेले. मुख्य म्हणाजे सर्वांना हे काम आपले वाटत गेले. अनेक व्यक्तींनी व संस्थांनी याची दखल घेतली. मान सन्मान दिले.

Author :Saroj Sudhir Tole
Publisher :Unmesh Prakashan
Binding :Paperback
Pages :141
Language :Marathi
Edition :2022
View full details