Jagane Vhave Gane ( जगणे व्हावे गाणॆ )
Jagane Vhave Gane ( जगणे व्हावे गाणॆ )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपलं स्वत:चं जगणं, एखाद्या सुरेल, आनंदी, प्रसन्न गाण्यासारखं असावं ही कल्पनाच मनाला किती टवटवीत करते. जगण्याचं गाणं म्हणजे अर्थपूर्ण जगण्याची कला. त्यासाठी लागतो स्वत:वर आणि इतरांवर विश्वास, मानसशास्त्रातल्या महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख आणि स्वत:मधली नकारात्मकता हुसकून लावण्याची इच्छा! जगण्याची कला शिकणं अगदी कुणालाही शक्य आहे, हे सांगणारं पुस्तक - जगणे व्हावे गाणे. चांगलं जगण्यासाठी मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे, हे वाचकांना पुस्तक वाचून झाल्यावर निश्चितच पटेल.
ISBN No. | :UNM0148 |
Author | :Dr Vijaya Phadnis |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |