1
/
of
2
akshardhara
ghatak ( घातक )
ghatak ( घातक )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकविसाव्या शतकातील कोलकाता, त्यातील सुशिक्षित आणि सधन कुटुंबात घडणारी ही गोष्ट. तरूण, सुंदर पण अकाली विधवा झालेली स्त्री आणि तिच्या काळजीने त्रस्त झालेला सासरा यांच्या नात्यात झालेला हा गुंता आहे. मनात घडणार्या गोष्टी आणि प्रत्यक्षात घडणारी कृती या दोन पातळ्यांवर ही कथा सासर्याच्या प्रथम पुरूषी निवेदनातून उलगडते. ओघवत्या मराठीत ही कादंबरी आपल्यासमोर उभी राहते. आणि ही कथा मूळ बांगला भाषेतील आहे असा संशयही येत नाही, हे भाषांतराचं श्रेय आहे.
ISBN No. | :unm0149 |
Author | :Tamal Banyopadhyay |
Publisher | :Unmesh Prakashan |
Translator | :Sumati Joshi |
Binding | :Paperback |
Pages | :180 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

