Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Unstoppable (अनस्टॉपेबल)

Unstoppable (अनस्टॉपेबल)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nick Vujicic

Publisher: Wow Publishings Pvt Ltd

Pages: 246

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अनस्टॉपेबल

अनस्टॉपेबल याचा अर्थ संपूर्ण विश्वास असणं आणि साध्य करणं. तुमचा स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर व उद्दिष्टांवर भरवसा असतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमची ईश्वराच्या प्रेमावर व तुमच्या जीवनासाठी त्याने बनवलेल्या योजनेवर श्रद्धा असते. जगातले (लाखो) लोक निक वुईचिकचा प्रेरणादायी संदेश व त्याचा दुसरा चेहरा ओळखतात. जन्मतःच हात व पाय नसूनसुद्धा निकने अनेक साहसांचा आनंद लुटला, एक परिपूर्ण व सार्थ करिअर केलं आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासले. एक विशिष्ट व अद्वितीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपलं जीवन मौल्यवान असून ते इतरांसाठी देणगी आहे आणि आयुष्यात कितीही दुःखं व संकटं आली तरी ईश्वर सदैव आपल्यासोबत हजर असतो या वचनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून निकने सर्व समस्या व यातनांवर मात केली. अखंड विश्वासचं कृतीमध्ये रूपांतर होताना जी शक्ती प्रवाहित होते. त्याला निक आपल्या यशाचं श्रेय देतो

लेखक. निक वुईचिक 
प्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स

View full details