Akshardhara Book Gallery
Up Time (अप टाईम)
Up Time (अप टाईम)
Share
Couldn't load pickup availability
Author: Laura M Martin
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 256
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Shailaja Deshmukh
अप टाईम
सध्या आपण काम आणि घर यांचा संगम असलेल्या हायब्रिड वातावरणात आहोत. त्यामुळे वेळेचं प्रभावी व्यवस्थापन करणं आणि सातत्याने कार्यक्षम राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही काम करत असलात तरी कार्यक्षमतेने काम कसं करायचं हे लेखिका अपटाईम या पुस्तकात सांगते. अविरत काम करत राहणं म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे सातत्याने स्वतःला कामात बुडवून टाकण्याऐवजी तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीचं अपटाईम करणं आवश्यक असतं. अपटाईम कसं करायचं, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.
मूळ लेखक. लॉरा मे मार्टिन
अनुवादित लेखक. शैलजा देशमुख
प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस
