Salute ( सॅल्यूट )
Salute ( सॅल्यूट )
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उषा महाजन यांनी सॅल्यूट मधून त्यांचे पती बापूराव महाजन यांचा संघर्षमय जीवनप्रवास मांडला आहे. त्यांचे बालपण ते त्यांच्या सैन्यात भरती होण्यापर्यंतचा कष्टप्रद प्रवास अनेकांना दिशायायी ठरेल. सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना आलेल्या अडचणी, कर्तव्यादरम्यान समोर उभे राहिलेले प्रसंग वाचून अंगावर शहारे येतात. सैनिकांना त्याचे कर्तव्य बजावताना अनेक सुखद क्षणांचा साक्षीदार होता येत नाही. अशा अनेक गोष्टी लेखिकेने या पुस्तकात नेमकेपणाने मांदल्या आहेत.
Author | :Usha Mahajan |
Publisher | :Aksharbandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :72 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |