1
/
of
1
Akshardhara Book Gallery
Ustaad Kalagaru (उस्ताद कालागारू)
Ustaad Kalagaru (उस्ताद कालागारू)
Regular price
Rs.120.00
Regular price
Sale price
Rs.120.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Priyal Mote
Publisher: jyotsna prakashan
Pages: 24
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'उस्ताद कालागारू'
‘युवर्स नॅचरली’ या पुस्तकमालिकेत प्रियाल मोटे यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या गोष्टी आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.
निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे एखाद्या बालकाच्या कुतुहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.
| लेखक : |
प्रियाल मोटे |
|---|---|
| चित्रकार : |
प्रियाल मोटे |
| पाने : |
24 |
| आवृत्ती : |
पहिली आवृत्ती 2025 |
| ISBN: |
978-93-93381-64-4 |
