Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Utarati Unhe (उतरती उन्हे)

Utarati Unhe (उतरती उन्हे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Nandu Mulmule

Publisher: Golden page Publication

Pages: 168

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उतरती उन्हे

मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था एका अनोख्या स्थित्यंतरातून जाते आहे. गेली दोन दशके हे स्थित्यंतर इतके वेगवान झाले आहे की, आयुष्य बदलते आहे हे लक्षात येईपर्यंत त्यात नवा बदल घडून येतोय. बदल योग्य की अयोग्य, हा प्रश्न मरण योग्य की अयोग्य विचारण्यासारखे. सहज स्वीकारता की संघर्ष करीत गळी उतरवून घेता, एवढाच तपशिलातला फरक; कारण तो अटळ आहे. प्रश्न आहे बदलाच्या वेगाचा. जे बदल घडायला पन्नास वर्षे लागत होती, ते आता पाच वर्षांत घडू पाहतेय. नव्या पिढीसमोर आंतरजाल आणि बुद्धितंत्राचे आव्हान, तर दिलीपकुमारचा अभिनय, रेशनच्या रांगा, रेडिओची कॉमेंट्री, ट्रंककॉल, तारायंत्रे असे संथ आयुष्य अनुभवलेल्या ज्येष्ठ पिढीसमोर वेगवान बदलाचे आव्हान! अशा स्थिती आणि स्थित्यंतरात सापडलेल्या दोन पिढ्यांतील नातेसंबंधांच्या या कहाण्या. ज्येष्ठांच्या तिन्हीसांजा सुखे मिळाव्यात यापोटी केलेले चिंतन !

लेखक. डॉ. नंदू मुलमुले 
प्रकाशक. गोल्डन पेज पब्लिकेशन   

View full details