Sursangat (सूरसंगत)
Sursangat (सूरसंगत)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संगीत नाटकामुळं कळत नकळत माझे जीवनरेघेचा परिसर सदैव आनंदानं समृध्द राहिला. कितीतरी व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांच्या कृती मला खूप काही शिकवून गेल्या. त्यांनी दिलेले अमृतमय क्षणच मी रसिकांसमोर ठेवतोय. हे निसर्गसुंदर क्षण देण्यात कितीतरी लोकांचा वाटा आहे. अपयशात धीर देणा-या माणसांचा जसा वाटा आहे, तसाच आनंदात भर घालणा-या गुरूवर्य कलाकारांचाही वाटा आहे.
ISBN No. | :Utk0001 |
Author | :Jayram Shiledar |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2015 |