Skip to product information
1 of 2

Hashtag Pune ( हॅशटॅग पुणे )

Hashtag Pune ( हॅशटॅग पुणे )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हॅशटॅग पुणे मध्ये लेखकांनी केवळ निरीक्षणे टिपली नाहीत तर चांगला रिसर्च केल्याचे दिसून येते. वाचकांना पेठांमधील उरूस हे प्रकरण आय. टी. च्या युगात जुनी पुणेरी संस्कृती हळूवारपणे हरवत जाते की काय, याची धाकधुक निर्माण करते. पक्ष कार्यालयांच्या स्थापनेचा इतिहास प्रकरण पुणे शहरातील राजकीय वाटचाल करणार्‍या नवतरूणांसाठी माहितीचा ठेवा आहे. अशा अनेक रंजक, रोचक आणि मिश्किल प्रसंगांची, माहितीची आणि अनुभवांची रेलचेल असलेले हॅशटॅग पुणे.

Author :Ankush Kakde
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :Hard Bound
Pages :403
Language :Marathi
Edition :2022
View full details