Skip to product information
1 of 2

akshardhara

Utkarshachi Gurukilli ( उत्कर्षाची गुरुकिल्ली )

Utkarshachi Gurukilli ( उत्कर्षाची गुरुकिल्ली )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजचा काळ तर कमालीचा संघर्षाचे आहे आणि उत्कर्षाशिवाय पर्याय नाही. परंतु हा उत्कर्ष करायचा कसा, त्याचे तंत्र काय याची कल्पना नाही. याचा मार्ग माहीत नाही. हाच मार्ग वाचकांना या पुस्तकातून मिळणार आहे. हा मार्ग अंगिकारला की उत्कर्ष निश्चित. श्रद्धा, महत्वाकांक्षा, निरीक्षणशक्ती, प्रयत्न यांचे आपल्या आयुष्यात नेमके काय स्थान आहे. त्याचे महत्त्व काय आहे ते या पुस्तकांतून कळेल. आपला उत्कर्ष दुसरं कोणी करत नाही तर आपणच करू शकतो. हे पुस्तकातील उदाहरणं वाचून कळेल.

ISBN No. :UTK0200
Author :J B Nirantar
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :Paperback
Pages :144
Language :English
View full details