Nav Aakash ( नवं आकाश )
Nav Aakash ( नवं आकाश )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
"नवं आकाश " हे आत्मचरित्र असून जवळपास ९०-९५ वर्षांचा कालखंड समाविष्ट आहे. माझ्या आई वडिलांच्या आयुष्यातील ग्रामीण भाग, त्यांची जीवनशैली आणि माझ्या कुटूंबाची ग्रामीण ते शहरी भागाकडे वाटचाल कशी होत गेली, आयुष्यामध्ये जे चढउतार झाले त्याप्रमाणे वेगवेगळ्या वळणावर आलेल्या अनुभवाची, सुखदुःखाची वाट व मित्रांची साथ, शालेय जीवन, वेळेप्रमाणे करावी लागलेली कष्टाची कामे, माणूस म्हणून जगण्याची धडपड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दुसर्या आईचा माझ्या जीवनात झालेला प्रवेश, आलेला प्रदीर्घ अनुभव माझ्या आयुष्याला कशी कलाटणी देऊन गेला याचे वास्तव. माझ्यासोबत माझ्या कुटुंबांचे सर्वतः विस्तारणे, त्याचबरोबर सामाजिक ऋण जाणून थोडे बहुत जे कार्य केल्याचा आनंद आणि बँकेच्या माध्यमातून केलेली विविध ठिकाणची भटकंती, निसर्गांचे योगदान याबद्दल विस्तृत मनोगत व्यक्त केले आहे.
ISBN No. | :UTK0203 |
Author | :Narayan Savale |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :251 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |