Skip to product information
1 of 2

akshardhara

Pitrusparsha ( पितृस्पर्श )

Pitrusparsha ( पितृस्पर्श )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दूरदृष्टी, दृढनिश्चय व तीव्र इच्छा असल्यावर मार्ग सापडतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यांनी स्वकष्टार्जित आर्थिक मिळकतीतून बांधलेली वास्तू मनिषा. पुण्यात गुलटेकडी येथे टिळक विद्यापीठ कॉलनीमध्ये १९६५-६६ मध्ये कुटुंबाकरीता बांधलेली वास्तू. तात्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम रु. १५०००. ( १९६३ साली मिळालेले ) व मुलांच्या थोड्याशा साहाय्याने ( रू. ७५०० ) जिद्दीने पुर्ण करून स्वत:ला वास्तूत राहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एक दैवी योगच. अत्यंत समाधानानी आपल्या परीने वृध्दापकाळात ( वय ६३ ते ८२ ) राहून सर्व कुटुंबाला एक आदर्श कुटुंब प्रमुख कसा असतो, याचे उदाहरण घालून दिले. आजही त्या वास्तूत तात्या, आक्काची माया, प्रेम, आपुलकी जाणवते व त्यांच्या पायधुळीचा स्पर्श मनाला सुखावतो.

Author :Shrikrushna Choukulakar
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :Paperback
Pages :124
Language :Marathi
Edition :2022
View full details