Bressletche Gudha Ani Itar Katha ( ब्रेसलेटचे गूढ आणि इतर कथा )
Bressletche Gudha Ani Itar Katha ( ब्रेसलेटचे गूढ आणि इतर कथा )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सोनाराच्या दुकानातल्या असंख्य दिव्यांमुळे नुसती चमचम करणारी ती ब्रेसलेटस नजर खिळवून ठेवत होती. ती बघता बघता मधेच तिने स्वत:च्या हातातल्या ब्रेसलेटकडे पाहिल. एकदम ते ब्रेसलेट काढून त्या विक्रेत्यासमोर धरल आणि ती म्हणाली, याची किंमत काय असेल हो? हिर्याच आहे. मॅडम? विक्रेता आश्चर्याने म्हणाला. नाही म्हणजे मला ते प्रेझेंट मिळालय. मला ही तसच काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचय. म्हणून किमतीची कल्पना असलेली बरी ना? म्हणून ती हसून म्हणाली.
Author | :Sunetra Marathe |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |