Sakhali Ani Itar Katha ( साखळी आणि इतर कथा )
Sakhali Ani Itar Katha ( साखळी आणि इतर कथा )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सत्तेच्या आणि संपत्तीचा हव्यास म्हणजे एखाद्या स्लिपरी स्लोपसारखा वाटतो मला. त्याच्यावरून एकदा घसरायला लागल की, त्या निसरड्या उतरणीवरून माणस घसरतच जातात. देविका मॅडम विचार करत म्हणाल्या, याच्यावरून पूर्वी वाचलेली एक थिअरी आठवली. ती या घटनेला किती लागू पडेल, माहीत नाही. कसली थिअरी मॅडम? सुपेकरांनी विचारल. कुठलीही व्यवस्था जेव्हा निर्माण व्हायला लागते, तेव्हा म्हणजे त्याच वेळी त्या व्यवस्थेच्या विरोधी एक नवी व्यवस्था सुध्दा निर्माण व्हायला सुरवात होत असते. एका क्षणाला या दोन्हीमधून एक नवी व्यवस्था तयार होते. पण ही नवी व्यवस्था अमलात यायला सुरवात झाली की, त्याच्या विरोधी व्यवस्था परत बनायला सुरवात होते.
Author | :Sunetra Marathe |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |