Bhetuya Diggajanana ( भेटूया दिग्गजांना )
Bhetuya Diggajanana ( भेटूया दिग्गजांना )
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जनसेवा फौंडेशनच्या भेटू या एका दिग्गजाला मुलाखतीच्या कार्यक्रमातून आतापर्यंत घेतलेल्या मुलाखती शब्दरूपाने जतन कराव्या या विचाराने प्रेरित होऊन हा ग्रंथ सर्वांसाठी प्रकाशित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या ग्रंथाचे कार्यकारी संपादक प्रा.जे.पी.देसाई सरांच्या विधायक कार्याने झपाटलेल्या व्यक्तिमत्त्वाचे हा ग्रंथ सादर होण्यास मौलिक योगदान घडले आहे. सर हे एक निष्णात प्राध्यापक, तळमळीने काम करणारे, सखोल अभ्यासक, चिंतनशील व्यक्तिमत्व, प्रभावी वक्ते आणि जनसेवा फौंडेशनचे विश्वस्त आहेत.
ISBN No. | :UTK0220 |
Author | :Dr Vinod Shaha |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :424 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |