1
/
of
2
akshardhara
Susanvad Tanamanacha ( सुसंवाद तनमानाचा )
Susanvad Tanamanacha ( सुसंवाद तनमानाचा )
Regular price
Rs.600.00
Regular price
Sale price
Rs.600.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निसर्ग म्हणजे महापराक्रमी निर्माता... क्षणाक्षणाला जन्माला येणार्या असंख्य जीवांचा निर्माता आणि तारणहार, सर्वात साधा म्हणूनच सर्वात शक्तीमान आणि म्हणूनच सर्वात सुंदर.... एकाच वेळी अती दुर्बल आणि अती पराक्रमी वाटणारा माणूसही या अनाकलनीय निसर्गाचीच एक सुंदर कलाकृती आणि सुंदर निर्मिती... माणूस एकाच वेळी आत आणि बाहेर जगत असतो. तो स्वत:शी आणि निसर्गाशीही सतत संवाद करत असतो. आत्मसंवाद आणि आत्मनिरीक्षण हे माणसाला आणि त्याच्या कळपाला, समूहाला सुंदर बनवत असतं... हे सारं आत्मचिंतन, हा सारा आत्मसंवाद शब्दांतून पाझरत राहिला, सुगंधित झाला की त्याचं ललित साहित्य बनतं
ISBN No. | :9789391663254 |
Author | :Raja Mangaonkar IPS |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :408 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

