Akshardhara Book Gallery
Utkrushta Career, Shambhar Takke Hami ! ( उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी ! )
Utkrushta Career, Shambhar Takke Hami ! ( उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी ! )
Share
Couldn't load pickup availability
Author: Suresh Wandile
Publisher: Vishwakarma Publications
Pages: 364
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी !
आजच्या अत्यंत स्पर्धेच्या काळात उत्तम आणि उत्कृष्ट करिअर, कोणत्या ज्ञानशाखांमध्ये प्रवेश घेतल्यावर घडू शकेल, कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायला हवा, असे प्रश्न १० वी आणि १२वीमध्ये असणाऱ्या मुलामुलींच्या पालकांना कायम पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं आणि पालकांची चिंता दूर करणारं 'उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी!' हे पुस्तक आहे. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले अभ्यासक्रम, कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना करता येतात. यातील बहुतांश अभ्यासक्रम, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शासकीय शैक्षणिक संस्थांमधील आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया, चाळणी परीक्षा पद्धती, चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, काय शिकाल, करिअर संधी, प्लेसमेंट, शिष्यवृत्ती यांविषयी विस्तृत माहिती या पुस्तकात मिळेल. हे पुस्तक पालक, विद्यार्थी, शिक्षक, समुपदेशक या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आणि पथदर्शक आहे.
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
