Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Uttarardh (उत्तरार्ध)

Uttarardh (उत्तरार्ध)

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijaya Rajadhyaksh

Publisher: Mehta Publishing House

Pages: 206

Edition: Marathi

Binding: Paperback

Language:Latest

Translator:

उत्तरार्ध

'वानप्रस्थाश्रमा'च्या सजग जाणिवेतून घेतलेले जीवनाचे दर्शन व वेध हा या कथासंग्रहाचा विशेष आहे. पात्र, वातावरण, निवेदनपद्धती, भाषा व प्रतिमा हे कथाघटक ह्या निराळ्या संवेदनशीलतेतून आकाराला आले आहेत. त्यांच्या कलात्मक गुंफणीतून, बहुपेडी वास्तवाला व अटळ एकाकीपणाला सामोरी जाणारी परिपक्व जीवनजाणीव सहजपणे प्रकट झाली आहे. 'स्त्री'चे सर्जनशील मनोबल व्यक्त करणाऱ्या ह्य कथेला, निरनिराळ्या पिढ्यांतील कौटुंबिक व सामाजिक जीवनाचा एक व्यापक संदर्भ लाभलेला आहे. जीवन-मृत्यू, प्रेम-द्वेष, स्वातंत्र्य-बद्धता, सौंदर्य-विद्रूपता, संवाद-विसंवाद अशा जटिल द्वंद्वांचा अनुभव घेता-देता; आयुष्याच्या संध्याकाळी अनोखा विसावा देणारा, जगण्याचा एक नवा अन्वयार्थ ह्या लेखनातून सूचित झाला आहे. त्यामुळे विजया राजाध्यक्ष यांच्या कथालेखनाचा हा उत्तरार्ध, त्यांचे जीवनचिंतन व कथादृष्टी या दोन्हींतील प्रगल्भतेचा प्रत्यय देणारा आहे.

लेखक. विजया राजाध्यक्ष 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस

View full details