Vadani Kavali Yeta ( वदनी कवळी येता )
Vadani Kavali Yeta ( वदनी कवळी येता )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 112
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Vadani Kavali Yeta ( वदनी कवळी येता )
Author : Dr Pradip Malegaonkar
निसर्गाने दिलेला एक अनमोल ठेवा म्हणजे दात. ते गमावल्यावर माणसाची अति बिकट अवस्था होते. त्या अवस्थेची थोडीही कल्पना आपल्याला खरे दात तोंडात असताना येऊ शकत नाही आणि जेव्हा कल्पना येते तेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली असते. त्या वेळी प्रश्न उरतो, तिच्यावर मात करायची हा. ती मात करणे शक्य व्हावे , जीवन पुन्हा सुसह्य व्हावे आणि त्यासाठी करावे लागणारे खटाटोप यशस्वी व्हावेत म्हणून या 'गोष्टी ... युक्तीच्या चार !'
It Is Published By : Joshi and Company