Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

VAGHULVADA (वाघूळवाडा)

VAGHULVADA (वाघूळवाडा)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinay Khandagale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 101

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

VAGHULVADA     (वाघूळवाडा)

निसर्ग आणि भूमी यांना या वेळी मिळतं नवं चॅलेंज !
किडा ऊर्फ प्रद्युम्न या त्यांच्या मित्राच्या मामाच्या गावी
एका टेकडीवर असतो वाघूळवाडा ! तो वाडा हॉरर कथा लिहिणाऱ्या एका लोकप्रिय लेखकाचा असतो, त्याचा अपघातात मृत्यू होतो... आणि त्यानंतरच तो वाडा भुतांनी झपाटला जातो! चाणाक्ष निभूला तिथे
गेल्या गेल्या कळतं की 'दाल में कुछ काला है...' कोण असतं यामागे ? मृत लेखकाचं भूत की त्याचा मित्र की गुंडांची एखादी टोळी ?

लेखक: विनय खंडागळे 

View full details