Akshardhara Book Gallery
|| Vainayaki || (||वैनायकी||)
|| Vainayaki || (||वैनायकी||)
Couldn't load pickup availability
Author: Shantanu Paranjape
Share
Publisher: Hedwig Media House
Pages: 102
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
|| वैनायकी ||
आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही श्रीगणेशाच्या प्रार्थनेनेच होत असते. भारतातील हिंदू समाजात गणपती या देवाचे महत्त्व आहे. जशी प्रत्येक देवेतेची शक्ती असते तसेच गणेशाची देखील शक्ती तयार झाली आणि तिचे नाव पडले वैनायकी. गणपतीची शक्ती म्हणजे वैनायकी..! थोडक्यात स्त्री रूपातील गणपती...! वाचून आश्चर्य वाटले ना. अनेकांनी भुलेश्वर येथे ही मूर्ती पाहिली असेल पण अशा भारतात एकूण ३० च्या वर विविध मूर्ती आहेत..! वैनायकी ही नेमकी संकल्पना काय? या मूर्ती कुठे कुठे आहेत आणि यांचे नेमके शास्त्र काय हे सांगणारे हे पुस्तक... वैनायकी !
लेखक. शंतनू परांजपे
प्रकाशक. हेडविग मीडिया हाउस
