Valanbindu ( वळणबिंदू )
Valanbindu ( वळणबिंदू )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages: 262
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तरुण पिढीचं पालकत्व हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं आहे. हा टप्पा पालकांसाठी अवघड व नाजूक असतो. पालकत्वाच्या प्रवासातला तो एक वळणबिंदू असतो. मुलं सज्ञान झालेली असतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धुमारे फुटलेले असतात. वळण लावण्याचं वय निघून गेलेलं असतं. अशा परिस्थितीतून प्रवास करणाऱ्या पालकांनी व मुलांनी परस्परांतला तणाव निवळण्यासाठी काय करावं, याबाबतच्या टिप्स दोन्ही बाजूंसाठी स्वतंत्रपणे नमूद केल्या आहेत. तसंच पालक व मुलं ह्या दोघांनाही त्या परिस्थितीत उपयोगी पडेल असं मानसशास्त्रीय तंत्र सुचवून ते कसं अवलंबात आणावं, याबद्दलही मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. अंजली जोशी, प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस