akshardhara
1857 Bandacha Vanava (१८५७ बंडाचा वणवा)
1857 Bandacha Vanava (१८५७ बंडाचा वणवा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Parashuram Sadashiv Desai
Publisher: Varada Prakashan
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
“१८५७-बंडाचा वणवा’ या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगाचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे.कंपनी सरकारच्या जुलुमांची काही सैनिकांवर पडलेली ठिणगी कशा प्रकारे पेट घेत संपूर्ण हिन्दुस्थान भर वणव्याचे रूप धारण करत गेली हा सर्व प्रवास वाचकाला खिळवून ठेवणारा आणि स्तब्ध करणारा आहे.ब्रिटिश कंपनी सरकारने या वणव्याचा बिमोड करून नवी राजसत्ता प्रस्थापित केली असली तरी हिन्दुस्थानच्या क्रांतीचा हा भडका संपूर्ण हिन्दुस्थानाला प्रेरित करणारा होता. या वणव्यात आहुती म्हणून समर्पित झालेल्या प्रत्येक सैनिकाचे स्थान धृव तार्याप्रमाणे अढळ आणि अबाधीत आहे.
| Author | :Parashuram Sadashiv Desai |
| Publisher | :Varada Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :264 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2017-1st/1931 |
