Skip to product information
1 of 2

akshardhara

Steve Jobs (स्टीव जॉब्स)

Steve Jobs (स्टीव जॉब्स)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhuri Gokhale

Publisher: Varada Prakashan

Pages: 72

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:'---

स्टिव्ह जॉब्स यांचे माधुरी गोखले यांनी लिहिलेले चरित्र. स्टिव्ह जॉब्स एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो पल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. इ.स. 1970 मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. 1997 साली नेक्स्टचे पलमध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा पलमध्ये स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आयफोन, आयपॉड, आयपॅड हे लोकप्रिय, बहुपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणक क्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते.

Author :Madhuri Gokhale
Publisher :Varada Prakashan
Binding :Paperback
Pages :72
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details