Skip to product information
1 of 2

akshardhara

Maharani Bayajabaisaheb Shunde Hyanche Charitra ( महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र )

Maharani Bayajabaisaheb Shunde Hyanche Charitra ( महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बायजाबाई शिंदे ह्यांचे नाव जुन्या लोकांच्या मुखातून मात्र आजपर्यंत ऎकू येत होते; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असे एकही चरित्र प्रसिध्द नव्हते. ते प्रसिध्द करण्याच्या उद्देशाने अनेक इंग्रजी ग्रंथ व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा अगदी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपूल माहिती मिळण्याचा संभव नाही. म्हणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्ये दाखल केली आहे.

Author :Dattatraya Balavant Parasanis
Publisher :Varada Prakashan
Binding :paperbag
Pages :144
Language :Marathi
Edition :2022
View full details